शिरुर तालुक्यातील ‘भिशी’ प्रकरणात पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही कोट्यवधींची गुंतवणूक असल्याची चर्चा…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून ‘कारेश्वर भिशी’च्या नावाखाली तब्बल ३९ जणांची सुमारे २० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर कारेगावसह शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींवर कारवाईचा फास आवळला जात असतानाच, या भिशीमध्ये पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याची […]

अधिक वाचा..