बेकायदेशीर काम रोखणाऱ्या महिला IPS अधिकाऱ्याला धमकी देणा-या उपमुख्यमंत्री अजित पवारांची टगेगिरी कायम

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजली कृष्णा या महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून दिलेली धमकी अत्यंत निषेधार्ह आहे. प्रामाणिकपणे काम करणा-या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी देऊन अवैध धंद्याविरोधातील कारवाई थांबवा म्हणून दमदाटी करणे हे चुकीचे असून अजित पवारांची ही टगेगिरी महाराष्ट्राला तसेच अजित पवारांसारख्या ज्येष्ठ मंत्र्याला शोभणारी नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे […]

अधिक वाचा..

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांवर निवडणूक आयोगाने तात्काळ कारवाई करावी; अतुल लोंढे

आचारसंहिता लागू असताना गृहमंत्र्यांना भेटून रश्मी शुक्ला यांच्याकडून आचारसंहितेचा भंग मुंबई: आदर्श आचारसंहिता लागू असताना आयपीएस अधिकारी रश्मी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आचारसंहितेचा भंग केलेला आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन रश्मी शुक्ला यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना […]

अधिक वाचा..

कौतुकास्पद! IPS अधिकारी एन. अंबिका यांची प्रेरणादायी कहाणी…

मुंबई: काही जणांचा संघर्ष खूप काही शिकवणारा असतो. तो संघर्ष वाचताना त्यामध्ये कधीकधी आपल्याला आपल्याच जवळची आजूबाजूची माणसं डोळ्यांसमोर उभी राहिलेली दिसतात. काहीवेळा तर त्या संघर्षातला जो मुख्य व्यक्ती असतो तो कदाचित आपणच आहोत की काय? असा भासही होतो. अशा संघर्षकथा आपल्याला खूप प्रेरित करतात. आपणही मोठं काहितरी करु शकतो, आपणही अधिकारी बनू शकतो, आपल्याला […]

अधिक वाचा..