भर बाजारात तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; पाच जणांविरोधात गुन्हा

परळी (जि. बीड): शहरातील अरुणोदय मार्केट परिसरात भर बाजारात एका तरुणावर टोळक्याने लोखंडी रॉड व पाईपने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी पाच जणांविरोधात परळी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Parli शहरातील अरुणोदय मार्केट परिसरात खरेदीसाठी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील तरुणाला लोखंडी रॉडसह, काठीने मारहाण करून दुखापत करत जीवे मारण्याची धमकी

शिरूर तालुक्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे सत्र वाढ शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे सत्र वाढत असताना दिसून येत आहे. मागील दोन दिवसांपूर्वी टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील युवकावर प्रेमविवाहाच्या रागातून तीन जणांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच वडनेर खुर्द (ता. शिरूर) येथील २९ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉडसह, काठीने मारहाण […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील तिघांनी तरुणास लोखंडी रॉड व दगडाने केली मारहाण

शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथे एका तरुणास तिघा जणांनी लोखंडी रॉड, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन नारायण पानगे (वय २८), व्यवसाय – शेती, रा. निमगाव दुडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २५मार्च रोजी सायंकाळी ५.३० […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील युवक सासुरवाडीत आल्याने हॉकी व लोखंडी गजाने मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) येथील सासरवाडीत आलेल्या व्यक्तीला दोघा युवकांनी हॉकी व लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे वैभव रामदास शिंदे व शुभम प्रभाकर शिंदे या दोघा युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राशीन ता. कर्जत येथील अंबादास साळवे यांची पत्नी शीतल साळवे हि तिच्या आईच्या घरी माहेरी […]

अधिक वाचा..