जळगावात शाळकरी विद्यार्थ्यावर चॉपरने हल्ला; जुन्या वादातून दहावीतील विद्यार्थ्याला गंभीर दुखापत

जळगाव : शहरातील अयोध्या नगर परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांमधील जुन्या वादाला हिंसक वळण मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने धारदार चॉपरने हल्ला केल्याची माहिती आहे. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMC) उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी […]

अधिक वाचा..

जळगाव जिल्ह्यातील ऑनर किलिंगची घटना माणुसकीला काळीमा फासणारी

आरोपींवर कडक कारवाई करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश जळगाव: पिंप्राळा हुडको, जिल्हा जळगाव येथे राहणाऱ्या मुकेश रमेश शिरसाठ वय वर्ष २७ या तरुणाची प्रेमविवाह केल्याने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून मुकेश शिरसाठ व पूजा सोनवणे यांचा चार ते पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह […]

अधिक वाचा..

नवरीची अंगावरील हळद फिटण्याआधीच प्रियकरासह आत्महत्या…

जळगावः दोन दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नवरीने प्रियकरासह आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. साक्षी सोमनाथ भोई (वय १८) आणि जितेंद्र राजेंद्र राठोड (वय १८, दोघेही रा. वरखेडी नाका, पाचोरा) अशी या आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. साक्षी हिचा विवाह शुक्रवारी शिंदखेडा येथे मोठ्या उत्साहात झाला होता. साक्षी लग्नानंतर रविवारी पाचोरा येथे माहेरी आली होती. अंगावरील […]

अधिक वाचा..
komal bhawsar

धक्कादायक! वडिलांनी घराचा दरवाजा उघडला अन् बसला धक्का…

जळगावः शहरातील रौनक कॉलनीतील कोमल वसंत भावसार (वय 30) या उच्चशिक्षित युवतीने घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडिलांनी घराचा दरवाजा उघडल्यानंतर मुलीला लटकलेले पाहून त्यांना मोठा धक्का बसला आहे. कोमलच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पण, पोलिसांना कोमलच्या लॅपटॉपच्या बॅगमध्ये सुसाईट नोट आढळून आली आहे. पोलिसांनी लॅपटॉप आणि […]

अधिक वाचा..