…तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचे पॅन कार्ड बंद होणार? सुरू राहण्यासाठी काय करायच

मुंबई: आजच्या काळात पॅन कार्ड म्हणजे आर्थिक व्यवहारांचं मुख्य ओळखपत्र बनलं आहे. बँक खाते उघडणं, इनकम टॅक्स रिटर्न भरणं, कर्ज घेणं, गुंतवणूक करणं अशा अनेक ठिकाणी पॅन आवश्यक आहे. मात्र आता एक मोठा बदल लागू होणार आहे. जर तुमचं आधार आणि पॅन लिंक नसेल, तर तुमचं पॅन कार्ड 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होऊ शकतं. […]

अधिक वाचा..

एक जानेवारीच्या यशस्वी बंदोबस्ताबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): एक जानेवारी २०२३ रोजी कोरेगाव भीमा येथे होणारा २०५ वा शोर्यदिन शांततेत पार पाडण्यासाठी जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यांवर असताना पोलीस अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त लावत कायदा व सुव्यवस्थेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सन्मानचिन्ह देत सन्मान करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे प्रत्येक वर्षी एक जानेवारी रोजी […]

अधिक वाचा..

एक जानेवारीच्या अनुषंगाने कोरेगाव भीमा परीसराची पाहणी

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची वढू बुद्रुक सह परिसराला भेट शिक्रापूर (शेरखान शेख): एक जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात घेता यावेळी ही अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अशी मागणी करताणाच प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी […]

अधिक वाचा..