‘कमळी’मध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट; कामिनीला घराबाहेर काढणार? नवीन प्रोमो चर्चेत

  मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय ‘कमळी’ मालिकेत सध्या नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. सिद्धटेकहून शिक्षणासाठी मुंबईत आलेली कमळी प्रत्येक वेळी नव्या वळणामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. आता मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कामिनीने सरोज आणि कमळीच्या वयाच्या एका मुलीचा अपघात घडवून आणला होता. त्या अपघातात सरोज बचावली, मात्र त्या […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत तीस वर्षीय तरुण कामिनी ओढ्यात पडून बेपत्ता…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव म्हाळुंगी येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या एका दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील कामिनी ओढ्यावरील पुलावरून जात असताना सुरज अशोक राजगुरू (वय ३०) हा तरुण अचानक तोल जाऊन ओढ्याच्या प्रचंड प्रवाहात कोसळला आणि क्षणात वाहून गेला असुन. पाहता पाहता ही घटना घडल्याने गावकरी थरारले.घटनेची माहिती मिळताच […]

अधिक वाचा..