कान्हूर मेसाईत राष्ट्रीय पक्षी मोराला जीवदान

पोलीसांसह वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेची कामगिरी शिक्रापूर: कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील मळई लवण येथे शेतात आढळून आलेल्या जखमी मोराला शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जीवदान देण्यात यश आले आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील मळई लवण येथे मारुती पुंडे हे शेतात गेले असता त्यांना एक मोर […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईत वृद्ध जोडप्याचे घर गेले वाहून

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी सोमवारी सायंकाळी ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत काही काही शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेल्या, तर काही शेळ्यांचा मृत्यू होऊन एका कुटुंबाचे घर देखील पूर्णपणे वाहून गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) सह शिरुर तालुक्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाउस झाला दरम्यान कान्हूर […]

अधिक वाचा..