शिरूर तालुक्यात हॉटेलसमोर तरुणाला काठ्यांनी मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : करडे (ता. शिरुर) गावात जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणाचा रस्ता अडवून शिवीगाळ करत चौघांनी काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ऋषिकेश ऊर्फ बाबू फुलफगर (वय २७ रा.निमोणे, ता.शिरुर) आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. View this post on […]
अधिक वाचा..