कसब्यात शिंदे गटाला भाजपचा धक्का; पदाधिकारी भाजपमध्ये, धंगेकर म्हणाले…

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत राजकीय स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला भाजपने धक्का दिल्याचे चित्र आहे. कसब्यातील शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. वैष्णवी किराड यांच्यासह शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची […]

अधिक वाचा..

कसबा व चिंचवडमधून महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होतील…

पुणे: पुण्यातील कसबा व चिंचवड मतदारसंघातील विधानसभेची पोटनिवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्रितपणे लढवत आहे. या दोन्ही जागांवरही महाविकास आघाडीचेच उमेदवार मोठ्या बहुमताने निवडून येतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन कसबा विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र धंगेकर यांची उमेदवारी […]

अधिक वाचा..