तळेगाव ढमढेरेत व्याजाच्या पैशासाठी फळ विक्रेत्याचे अपहरण
शिक्रापूर (शेरखान शेख) तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका फळ विक्रेत्यास व्याजाने पैसे देऊन व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून फळ विक्रेत्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली असुन याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अनिल ढमढेरे या इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे येथील वसीम बागवान या फळविक्रेत्याने गावातील अनिल ढमढेरे या इसमाकडून 1लाख 90 […]
अधिक वाचा..