झाडांची छाटणी ठरली जीवावर बेतणारी! आडव्या दोरीने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

पुणे: कर्वेनगर परिसरात बुधवारी दुपारी झाडांच्या फांद्या तोडण्याच्या कामादरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात घडला. रस्त्यावर आडवी बांधलेली दोरी न दिसल्याने दुचाकीस्वाराच्या गळ्याला ती अडकून गंभीर दुखापत झाली. या घटनेत रामेश्वर अवतीकर (रा. कर्वेनगर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा मित्र सुधीर लांडगे हाही जखमी झाला आहे. ही घटना (ता. […]

अधिक वाचा..

३०० किलो सोन्याच्या लुटीचा मास्टरमाइंड प्रिंस कुमार एनकाउंटरमध्ये ठार; वडिलांचे धक्कादायक समर्थन

पटना: ३०० किलो सोन्याच्या देशभरातील मोठ्या लूट प्रकरणांचा मास्टरमाइंड आणि कुख्यात गुन्हेगार प्रिंस कुमार उर्फ अभिजीत कुमार याचा पटना STF आणि वैशाली पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एनकाउंटर झाला आहे. हाजीपूर सदर पोलीस ठाण्याच्या हनुमान नगर कॉलनीत शुक्रवारी (६ फेब्रुवारी २०२६) पहाटे ही चकमक झाली.एनकाउंटरनंतर सर्वाधिक खळबळ उडवणारी बाब म्हणजे मृतकाच्या वडिलांनीच पोलिसांच्या कारवाईचे उघड समर्थन केले […]

अधिक वाचा..

मलठण – आमदाबाद रोडवरील अपघातात युवक ठार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मलठण (सुनिल जिते): आमदाबाद गावाजवळ मलठण -आमदाबाद रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात वाहन चालवून निष्काळजीपणे समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी चालक फरार झाला आहे. (दि. १७) सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३. ३० […]

अधिक वाचा..

आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल’ म्हणत बाळासाहेब थोरातांना जीवे मारण्याची धमकी 

संगमनेर: संगमनेरमध्ये कीर्तनाच्या कार्यक्रमातून झालेले एक राजकीय वक्तव्य सध्या खूप चर्चेत आले आहे. आता ते वक्तव्य मोठ्या वादाला तोंड देत असून स्थानिक राजकारण तापले आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी थेट काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधत ‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल’ असे वक्तव्य केल्याने राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. शनिवारी रात्री घुलेवाडी येथे कीर्तनात […]

अधिक वाचा..

कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट, तर जखमींची नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट

पुणे: खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जात असताना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पिकअप दरीत कोसळून भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत १२ महिला भाविकांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा अधिक महिला व लहान मुले जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून सांत्वन केले, तसेच जखमींची […]

अधिक वाचा..

चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हणाला, संतापलेल्या चुलत्याने तरुणाला जागीच संपवल

पुणे: पुण्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या सख्ख्या पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलतीला आय लव्ह यू म्हणाल्यामुळे संतापलेल्या चुलत्याने तरुणाला संपवलं. पुण्यातील चंदनगरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चुलतीला आय लव यू म्हणाल्याने […]

अधिक वाचा..

महादेव मुंडेंना मारुन गळ्याजवळचा मांसाचा तुकडा काढला अन्..

मुंबई: महादेव मुंडे यांचा खून 12 गुंठे जमिनीसाठी झाला. ती जमीन वाल्मिक कराड यांच्या मुलाला घ्यायची होती. जमिनीचा वाद वाढत गेला, पुढे या प्रकरणातूनच त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती सतीश फड आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांनी रोहित पवार यांना दिली. वाल्मिक कराडची दोन मुलं आणि गोट्या गित्ते यांनी महादेव मुंडेंना निर्घृणपणे मारले. महादेव मुंडे यांच्या गळ्याजवळचा […]

अधिक वाचा..

मालवणी शौचालय सेप्टीक टँक दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबीयांना ₹ ९० लाखांची मदत

मुंबई: मागील वर्षी मालवणी, अंबोजवाडी येथील मनपा शौचालयाच्या सेप्टीक टँक मध्ये पडून खाजगी कामगार असलेल्या रामलगन केवट व त्यांचे दोन मुलगे विकास केवट, सुरज केवट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आमदार अस्लम शेख यांनी राज्यसरकार व महानगरपालिका यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मृतकांच्या कुटुंबीयांना महानगरपालिकेकडून आधी ₹ ३० लाख व शुक्रवारी ₹ ६० लाख असे एकूण ९० […]

अधिक वाचा..

पुण्यात जावयाने सासुरवाडीला येत शिवीगाळ केल्याने सासऱ्याने जावयाला जागीच संपवल

पुणे: पुण्यामध्ये सासऱ्याने जावयाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पुण्यातल्या फुरसुंगीमध्ये ही घटना घडली. जावयाने सासरवाडीमध्ये येत सासरा आणि सासूला शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणानंतर संतप्त झालेल्या सासऱ्याने जावयाचा गळा दाबला आणि त्याला जागीच संपवलं. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिस सध्या तपास […]

अधिक वाचा..

लग्न समारंभात हाणामारी; एका तरुणास पोलिस कर्मचारी व साथीदारांची मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील आमदाबाद फाटा येथील मळगंगा लॉन्स येथे सुरु असलेल्या लग्न समारंभात अचानक वाद पेटल्याने जोरदार हाणामारी झाली. एका तरुणास HR सोबत फिरत असल्याच्या कारणावरून पारगाव पोलिस स्टेशन येथील कार्यरत पोलिस कर्मचारी चंद्रकांत गव्हाणे व तीन अज्ञात व्यक्तींनी शिवीगाळ करत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याने या परिसरात काही काळ तणावाचे […]

अधिक वाचा..