माध्यम क्षेत्रात समुद्र मंथन! श्रमिक पत्रकारांना अधिकार सन्मान मिळेल? 

मुंबई: लेखक, पत्रकार हे समाजाचे अभ्यासक आहेत. अधिस्वीकृती समितीच्या राज्य  व जिल्हा समितीमध्ये महिलांना स्थान देण्यात यावे. यामध्ये राज्यभरातील महिलांचा विचार व्हावा असे उद्गार जेव्हा विधानपरिषदेत  उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी  काढले  तेव्हा, या क्षेत्रातील  कर्तृत्ववान  महिलांसाठी  बोलणारे आणि तितक्याच प्रभावीपणे  कृती करणारे  ताईमाणूस  आपल्या सोबत असल्याच समाधान मिळाल. पत्रकारांना आश्वासनं अनेकजण देतात,घोषणाही होतात,तोच विषय  ऐरणीवर […]

अधिक वाचा..

ऊसतोड कामगार पुरवण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याची चौदा लाखांची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील ऊस तोड ठेकेदारास ऊस तोडणीसाठी कामगार पुरवितो असे म्हणून तब्बल चौदा लाख चाळीस हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे ज्ञानेश्वर अंकुश चव्हाण याचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील संतोष भुजबळ यांचा ऊस तोडणी कामगार घेऊन ऊस कारखान्याला […]

अधिक वाचा..

कामगार कल्याणकारी योजना राबवणारी भारतातील आदर्श नुसी कामगार संघटना

मुंबई: समाजात कामगार कल्याणकारी योजना राबवणारी न्यूसी एक चांगली कामगार संघटना असून, भारतातील कामगार संघटनाना आदर्श असणारे नुसी हे मॉडेल आहे. असे स्पष्ट उद् गार महाराष्ट्र हिंदू सभेचे जनरल सेक्रेटरी साथी संजय वढावकर यांनी जाहीर सभेत काढले. नुसि या कामगार संघटनेतर्फे दरवर्षी ९ मे ला “नुसी फाउंडेशन डे “साजरा केला जातो. यावर्षी देखील फाउंडेशन डे […]

अधिक वाचा..