लाडकी बहीण योजनेला मोठा धक्का; 92 लाखांहून अधिक लाभार्थी वगळले, वसुलीबाबतही प्रश्नचिन्ह

मुंबई : महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, योजनेतील सुमारे 92.10 लाख नोंदी विविध कारणांमुळे वगळण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या […]

अधिक वाचा..

लाडकी बहीण’ योजनेत 38% महिलांची फसवणूक; महायुती सरकारवर काँग्रेसचा गंभीर आरोप

62 लाख महिलांना ई-केवायसीच्या कारणावरून लाभापासून वंचित ठेवल्याचा दावा; कॅग अहवालावरूनही सरकारला काँग्रेसचे सवाल नवी दिल्ली: महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, सरकारने विविध कारणे देत जवळपास 38 टक्के महिलांना योजनेतून वगळले असून 62 लाख […]

अधिक वाचा..