लालबागेत भीषण अपघात; चार वर्षांच्या अथांग तावडेचा मृत्यू, बसचालकावर संतापाची लाट
मुंबई: मुंबईतील लालबाग परिसरात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरले आहे. या दुर्घटनेत चार वर्षांचा चिमुकला अथांग तावडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयातील पीआयसीयू (PICU) विभागात त्याच्यावर अतिदक्षता उपचार सुरू होते. सुरुवातीला तो उपचारांना प्रतिसाद देत होता; मात्र अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला भरधाव बसची धडक अथांग आपल्या वडिलांसोबत […]
अधिक वाचा..