छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही होणार कमी मुंबई: छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरातील रखडलेल्या विकास प्रकल्पांना आता गती मिळण्याची शक्यता आहे. भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या जमीन मोजणीची कामे जलद करण्यासाठी प्रशासनाने ३० खासगी भूमापक एजन्सींची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. भूमी अभिलेख विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने […]

अधिक वाचा..

रेल्वे दुहेरीकरणासाठी भूसंपादनाला सुरुवात, संभाजीनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर-अंकाई या ९२ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण वेगाने सुरू असून, त्यासाठी गंगापूर, वैजापूर व संभाजीनगर तालुक्यातील शेतजमिनींचे अधिग्रहण सुरू झाले त्यात सुमारे ३५० शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत. हरकती मागविण्याची प्रक्रिया सुरू जिल्हा भूसंपादन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून हरकती मागवण्यात येत असून, मिटमिटा, माळीवाडा, बनेवाडी, वंजारवाडी, वाघलगाव, परसोडा, चांडगाव, पानवी खंडाळा, बेंदवाडी, वाघलगाव, खडक नारळा, […]

अधिक वाचा..