शिरूर तालुक्यात दूध भेसळीचे मोठे जाळे पुन्हा उघड!
दुधामध्ये विष कालवणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाईची नागरीकांची मागणी शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दूध भेसळीचे गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पारोडी येथील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे दुधाची आम्लता कमी करण्यासाठी कॉस्टिक सोड्याचा व इतर घातक रसायनांचा वापर केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत उघड झाल्यानंतर तब्बल १२ […]
अधिक वाचा..