शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने दिली. समृद्धी महामार्गालगत पाहणी करताना पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सरकारने मान्य केले. मात्र, प्रत्यक्ष मदतीसाठी काढण्यात आलेला शासन निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असून, या जीआरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. शेतकऱ्यांच्या […]

अधिक वाचा..

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तक समितीवरून महेश तपासेंचा केंद्रावर हल्लाबोल

‘अभ्यासक्रम सुधारणा नव्हे, वैचारिक ताबा मिळविण्याचा प्रयत्न’; आरएसएस-भाजपशी संबंधित व्यक्तींच्या नियुक्तीचा आरोप मुंबई: इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तक समितीची एनसीईआरटीने पुनर्रचना केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रवक्ते महेश तपासे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. समितीतील किमान चार सदस्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) किंवा […]

अधिक वाचा..

‘गुंगी गुडिया’ वाद पेटला! काँग्रेसवरच भडकल्या अंजली दमानिया; सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ भूमिका

काँग्रेसच्या टीकेवर दमानियांचा आक्षेप; “अशी भाषा कोणत्याही पक्षाला शोभणारी नाही” मुंबई : बीडमधील पत्रकार परिषदेदरम्यान घडलेल्या एका व्हिडिओवरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. बीडच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारण्यापासून धनंजय मुंडे यांनी पत्रकाराला रोखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेवरून काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना “गुंगी गुडिया” म्हणत टीका केली. मात्र, […]

अधिक वाचा..

महागाई, नोकरभरती आणि शेतकरी प्रश्नांवरून अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : राज्यातील वाढती महागाई ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती किंवा आखाती युद्धामुळे नसून राज्य सरकारच्या चुकीच्या आणि दिशाहीन धोरणांचा परिणाम असल्याचा घणाघात माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार यांनी विधान परिषदेत केला. विरोधकांच्या वतीने मांडण्यात आलेल्या २६० च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी महागाई, रखडलेली नोकरभरती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले. महागाईसाठी प्रत्येकवेळी आखाती युद्धाला जबाबदार धरण्यावर टीका […]

अधिक वाचा..