तळेगाव ढमढेरेत प्रशासन सुट्टीवर तर पुढारी बांधकामावर

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील न्हावरा रस्त्याचे कडेला गावातील धनदांडग्या व्यक्तींसह राजकीय लोकांनी अतिक्रम करुन व्यावसायी गाळ्यांचे बांधकाम सुरु केले याबाबत अनेक तक्रारी होत सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्याबाबतचे लेखी आदेश दिलेले असताना देखील सदर व्यक्तींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत प्रशासन सुट्टीवर असताना अतिक्रमण न काढता रात्रदिवस काम सुरु […]

अधिक वाचा..

फडणवीस तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात का गुजरातचे?

मुंबई: राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत भारतीय जनता पक्ष खोटी माहिती देऊन विजयाचा दावा करत आहे तो चुकीचा आहे. काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले असून काँग्रेस पक्षाला १७५ ग्रामपंचायतींमध्ये घवघवीत विजय मिळाला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. टिळक भवन येथे प्रसार […]

अधिक वाचा..

दानवे यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचे नाही: उद्धव ठाकरे

मुंबई: अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचे नाही, असे सूचक वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्काला उधाण आले आहे. दानवे यांच्या कामाचे कौतुक करतानाच भविष्यातील राजकीय घडामोडीचे संकेत ठाकरे यांनी दिल्याचे मानले जात आहे. ठाकरे हे नुकतेच महाविकास आघाडीच्या बैठकीकरीता विधान भवनात आले होते. त्यावेळी […]

अधिक वाचा..