लिंबाच्या सालीचे फायदे
लिंबाप्रमाणेच त्याची सालही फायदेशीर असते. लिंबाची साल फेकून देण्याची चूक करू नका. जाणून घेऊया लिंबाच्या सालीचे फायदे. लिंबाच्या सालीत व्हिटॉमिन ए, सी, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर यांसारखे अनेक पोषकघटक असतात. लिंबाची सालही लिंबू पाण्यापेक्षा अधिक उपयुक्त असते. लिंबाच्या सालीत कॅल्शियम आणि व्हिटॉमिन-सी भरपूर असल्याने हाडे आणि दात मजबूत होतात. लिंबाच्या सालीच्या वापरामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यात असलेल्या […]
अधिक वाचा..