ग्रामीण भागातील नागरिकांच्या गळ्याला सावकारीचा फास

कोरोनातून वाचून सावकारीत अडकल्याची नागरिकांची अवस्था शिक्रापूर (शेरखान शेख): कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेले असताना सध्या अनेक ठिकाणी नागरिक सावकाराच्या जाळ्यात अडकून मोठ्या संकटात सापडल्याची स्थिती निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्याला सावकारीचा फास आवळल्याचे दिसून येत आहे. शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी वारंवार बेकायदेशीर सावकारीच्या घटना घडत असून काही ठिकाणी सावकारीचे प्रकार विकोपाला गेल्याचे […]

अधिक वाचा..