डाळ खाल्ल्यानंतर गॅस, अ‍ॅसिडिटी, ब्लोटिंगचा त्रास मग हे 5 उपाय कराच

‘डाळ’ हा आपल्या भारतीय आहारातील सर्वात महत्वाचा पदार्थ आहे. रोजच्या आहारात आपण हमखास वेगवेगळ्या डाळींचा समावेश करतोच. डाळीमध्ये फायबर, प्रथिने, लोह, झिंक, फोलेट आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी डाळी प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत मानल्या जातात. त्यामुळे भारतातील बहुतांश घरांमध्ये दररोज आहारात डाळ तयार केली जाते. डाळ आहारातील महत्वाचा पदार्थ […]

अधिक वाचा..

डाळ भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे

भारतातील प्रत्येक घरात डाळ भात बनवले जातात. रोजच्या जेवणात हा सर्वात लोकप्रिय आहे. चवीच्या दृष्टीने हा रुचकर असतो, तर आरोग्यासाठी याचा हेल्दी फूड मध्येही समाविष्ट करता येतो. डाळ-भात मुलांच्या वाढीसाठी फायदेशीर आहेत. याशिवाय डाळ-भात खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. डाळ-भात हा प्रौढांसोबतच लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो. डाळ मध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे […]

अधिक वाचा..

उरलेली डाळ ‘या’ पद्धतीन खा, प्रोटीन मिळेल भरपूर

हाडं आणि शरीराच्या चांगल्या कार्यासाठी शरीराला इतर पोषक घटकांप्रमाणेच प्रोटीन्सची आवश्यकता असते. प्रोटीन्सची कमतरता भासल्यास स्नायू दुखणं, शरीरातील अतिरिक्त फॅट वाढणं किंवा वजन कमी होणं, मसल्सचा अभाव, अशक्तपणा, थकवा येणं असे त्रास उद्भवू शकतात. मांसाहारी अन्नातून भरपूर प्रोटीन मिळतं, शाकाहारी पदार्थांमध्ये प्रोटीन्सची कमतरता असते असा अनेकांचा समज असतो. असं नसून रोजच्या आहारातले काही शाकाहारी पदार्थ […]

अधिक वाचा..