शाळेजवळ बिबट्याचा वावर; विद्यार्थी, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील शिवतक्रार म्हाळुंगी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ बिबट्याचा वावर आढळून आल्याने पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात ऊस असल्याने बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित अधिवास मिळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भरत दौंडकर यांच्या निदर्शनास बिबट्याचा वावर आल्यानंतर अंगणवाडी शिक्षिका लक्ष्मी भोसले […]

अधिक वाचा..