अवैध गॅस रिफिलींग, ऑनलाईन बिंगो जुगार व देशी दारू अड्यांवर LCB ची एकाच दिवशी मोठी कारवाई

4 गुन्हे दाखल, 7 आरोपींवर कारवाई; 3 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त नगर: अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जिल्ह्यात विविध ठिकाणी एकाच दिवशी छापे टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ऑनलाईन बिंगो जुगार, अवैध गॅस रिफिलींग तसेच अवैध […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेत तीन दारु अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील 3 वेगवेगळ्या ठिकाणी दारु अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकत दारुच्या बाटल्या जप्त करत दारु विक्री करणाऱ्या स्वप्नील कैलास गायकवाड, निलेश लहानू तांबे बाळू रघुनाथ घुमे या तिघांवर गुन्हे दाखल केले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील काही ठिकाणी दारु विक्री होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे […]

अधिक वाचा..