शिरूर तहसिल कार्यालयात महसूल लोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद
३६३ पैकी ३०० नागरिक सहभागी, ४६ प्रकरणांची तडजोड शिरूर (अरुणकुमार मोटे: शिरूर तहसिल कार्यालयात आयोजित महसूल लोक अदालतीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद लाभला. तहसील स्तरावर नोंदणीकृत ३६३ प्रकरणांपैकी तब्बल ३०० नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली प्रकरणे मांडली. यामधून एकूण ४६ प्रकरणांचा यशस्वीपणे निपटारा करण्यात आला असून, ही सर्व प्रकरणे आपसी सहमतीने तडजोडीतून निकाली काढण्यात आली. निपटार्यात […]
अधिक वाचा..