vaishnavi-jamkar-lonikand

लोणीकंद येथील ‘वैष्णवी’ने सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच संपवलं जीवन…

पुणे : सासरच्या जाचाला कंटाळून लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यात युवतीने आपलं जीवन संपवल्यामुळे लोणीकंद परिसरात खळबळ उडाली आहे. वैष्णवी जामकर असे आत्महत्या केलेल्या विवाहीत युवतीचे नाव आहे. सासरच्या लोकांकडून, छळ करत पैशाची मागणी करण्यात येत असल्याने वैष्णवीने घरातच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, मुलीच्या कुटुंबीयांकडून दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये सासू-सासरा […]

अधिक वाचा..
lonikand-traffic

लोणीकंद थेऊर फाटा वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा…

लोणीकंदः लोणीकंद (ता. हवेली) येथे थेऊर फाटा वळणाला कोरेगाव भीमा कडे येणाऱ्या बाजूला व रस्त्याच्या मध्यभागी बोरवेलची गाडी पलटी झाल्याने वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा लागून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. लोणीकंद येथील फाटा येथे बोअरवेलची गाडी पळली झाल्याने आज (गुरुवार) सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. सकाळची वेळ असल्याने कंपनी कामगार, कंपनीच्या गाडी, […]

अधिक वाचा..

लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीतील प्रकार; युवतीचे नग्न फोटो पाठवले नातेवाईकांना..

लोणीकंदः लैंगिक अत्याचाराची पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरुन एका युवकाने (वय २०) युवतीचे नग्न अवस्थेतील फोटो फिर्यादीच्या आईला आणि तिच्या नातेवाईकांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवले. शिवाय, आरोपीने मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी अर्जुन मोतीराम मुंडे (वय 32) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित […]

अधिक वाचा..

वाघोलीत गर्भवती महिलेच्या पोटात मारली लाथ अन्…

लोणीकंद : सार्वजनिक नळावर पाणी भरताना झालेल्या भांडणात एकाने पोटात लाथ मारल्याने महिलेचा गर्भपात झाला आहे. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी रोहित रवी धोत्रे, रवी धोत्रे आणि शांताबाईल रवी धोत्रे (सर्व रा. गोरेवस्ती गायरान, वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोलीत १५ जुलै रोजी सकाळी ७ वाजता […]

अधिक वाचा..