कमी रक्तदाबावर उपाय
कमी रक्तदाबावर ज्येष्ठमध परिणामकारक ठरतं. ज्येष्ठमधामुळे रक्तवाहिन्या, हृदयाचं कार्य सुरळीत राहतं. त्यामुळे ज्येष्ठमधाचा काढा घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. कमी रक्तदाबावर तुळस उपयुक्त ठरते. तुळशीची दहा पंधरा पानं खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. बदामाचं दूध रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर ठरतं. रोज रात्री सात ते आठ बदाम पाण्यात भिजवून सकाळी त्या बदामाची सालं काढून […]
अधिक वाचा..