शिक्रापुरात श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज जयंतीच्या निमित्ताने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली आहे. याप्रसंगी सरपंच रमेश गडदे, माजी तंटामुक्ती […]

अधिक वाचा..

संत तुकाराम महाराजांची बदनामी करणा-या भोंदू धीरेंद्र शास्त्रीने तात्काळ माफी मागावी…

मुंबई: दिव्यशक्ती आणि चमत्काराचा दावा करणा-या बागेश्वर धामचा भोंदू धीरेंद्र शास्त्री याने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून त्यांची बदनामी केली आहे. तुकाराम महाराजांबद्दल अपशब्द हा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राचा अवमान असून काँग्रेस पक्ष या भोंदू बाबाचा तीव्र निषेध करत आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, […]

अधिक वाचा..

मयत व्यक्तीला अपत्य नसल्याचे कळताच महाराजांनी नाकारले मानधन

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्राला संतांची खुप मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रात अनेक प्रवचन तसेच किर्तनकार समाजप्रबोधन करत आहेत. त्यासाठी ते योग्य मानधनही घेतात. कधीकधी मानधन कमी मिळाल्याने काही किर्तनकार नाराज झाल्याच्याही घटना आपल्या आसपास आपण पहात असतो. परंतु शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे ज्या व्यक्तीचा दशक्रिया विधी आहे. त्यांना अपत्य नसल्याचे कळताच शिवव्याख्याते ह.भ.प. गणेश महाराज फरताळे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील माशेरे महाराज मनमंदीरा कार्यक्रमात झी टॉकीजवर

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील आमदाबाद गावचे नावाजलेले युवा किर्तनकार ह.भ.प. प्राध्यापक नवनाथ महाराज माशेरे यांचे (दि. २५, २६ व २७) जुलै रोजी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत झी टॉकीजच्या मराठी वाहिनीवर मनमंदिरा या किर्तन मालिकामध्ये किर्तनसेवा होणार आहे. माशेरे महाराजांनी आपल्या मधूर वाणीतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम हाती घेतले आहे. झी […]

अधिक वाचा..