महायुतीसाठी ‘हे’ 5 मुद्दे ठरले गेम चेंजर

मविआच्या पराभवावर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान हे 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलं होतं. संपूर्ण राज्यात 66.05 टक्के एवढं मतदान झालं होतं. ज्यानंतर आज (23 नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत. सध्या समोर आलेल्या कलांनुसार राज्यात महायुती आघाडीवर दिसते आहे. 100 पेक्षा जास्त जागांवर आता महायुती […]

अधिक वाचा..

पक्षविरोधी भूमिका घेत महायुतीची प्रतिमा मलिन करणार्‍या 8 पदाधिकाऱ्यांवर केली निलंबनाची कारवाई…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करुन पक्षविरोधी भूमिका घेतली शिवाय महायुती सरकारची प्रतिमा मलिन करत जाणीवपूर्वक पक्षशिस्तभंग केल्याने आठ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे, अकोला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार, नांदेड महिला […]

अधिक वाचा..

महायुतीला अखेर मुहूर्त मिळाला… अशोक पवारांच्या विरोधात माऊली कटके

शिरुर (तेजस फडके) शिरुर-हवेलीतील महायुतीचा तिढा अखेर सुटला असुन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडुन माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे शिरुर-हवेली मतदार संघात आता साहेबांची राष्ट्रवादी विरुद्ध दादांची राष्ट्रवादी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. माऊली कटके यांनी नुकताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातुन अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला […]

अधिक वाचा..