Lucy-Kurien

अमेरिकेचे अध्यक्ष, मलाला युसूफझईंसह जगप्रसिद्ध व्यक्ती मध्ये माहेरच्या लुसी कुरियन…

जगातील प्रेरणादायी मनुष्यात माहेर संस्थेच्या संस्थापिका सि.लुसी कुरियन यांची ३० व्या स्थानी निवड शिरूर (तेजस फडके): वढु बुद्रुक (ता.शिरूर) येथील समाजसेविका व माहेर संथेच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन यांच्या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ओर्फ़ विनफ्र, मलाला युसूफझई या जगप्रसिद्ध व्यक्ती मध्ये माहेरच्या लुसी कुरियन यांचा समावेश करण्यात आला […]

अधिक वाचा..

स्वर्गीय गणेश घावटे पाटील यांच्या जयंतीनिमित्त माहेर संस्थेच्या मुलांना पुरणपोळीचे जेवण 

शिरुर (किरण पिंगळे): एखादी व्यक्ती आपल्याला सोडुन देवाघरी गेल्यानंतर त्याच्या आठवणीत रडत बसण्यापेक्षा त्या व्यक्तीला कशाची आवड होती. ते पाहून आपण त्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी त्याचे काम पुढे चालु ठेवले पाहिजे. तसेच त्यांचे अधुरं राहिलेलं स्वप्न आपण तो व्यक्ती नसतानाही पुर्ण केल्यास इतरांनाही प्रेरणा मिळेल असा विश्वास रामलिंग महिला बहूउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले […]

अधिक वाचा..

माहेर संस्थेत तीन विशेष दाम्पत्यांचे विवाह थाटात संपन्न…

अनाथांच्या माहेर संस्थेतून झाले आत्तापर्यंत तब्बल १९२ विवाह शिक्रापूर (शेरखान शेख): वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथील अनाथ मुले, मुली यांसह महिलांसाठी कार्यरत असलेल्या माहेर संस्थेने आज पर्यंत बरेच अनाथ निराधार युवती व विधवा महिलांचे विवाह सोहळा साजरे केले असून नुकतेच माहेर संस्थेतील तीन विशेष पुरुष व तीन विशेष महिलांचे विवाह थाटात संपन्न झाले असून तिघा […]

अधिक वाचा..

माहेर संस्थेला मिळाला १८८ वा जावई

अनाथ नेहाला देखील मिळाला आयुष्यभराचा जोडीदार शिक्रापूर: वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथील अनाथ मुले, मुली यांसह महिलांसाठी कार्यरत असलेल्या माहेर संस्थेने आज पर्यंत बरेच अनाथ निराधार युवती व विधवा महिलांचे विवाह सोहळा साजरे केले असून माहेर संस्थेत नुकताच १८८ वा विवाह सोहळा पार पडला असल्याने माहेर संस्थेला १८८ वा जावई मिळाला असून नेहाला आयुष्यभराचा जोडीदार […]

अधिक वाचा..