दहावी-बारावी परीक्षेत कॉपीप्रकरणांवर मोठी कारवाई; ८१ जण निलंबित, २६९ प्रकरणे नोंद

मुंबई: सध्या सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीप्रकरणांवर कडक कारवाई करत ८१ जणांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड Higher सेकंडरी एडुकेशन तर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षांमध्ये विविध केंद्रांवर सामूहिक कॉपीप्रकरणे उघडकीस आल्यानंतर मंडळाने ही कठोर कारवाई केली आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना मदत केल्याचा आरोप असल्याने काही पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख तसेच संबंधित […]

अधिक वाचा..

केज शहरात अतिक्रमणांवर मोठी कारवाई; प्रशासन ऍक्शन मोडवर

केज: केज शहरातील रस्त्यांवर शासकीय जागांवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांच्या मुजोरीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे ऍक्शन मोडवर आले आहे. यासंदर्भात काल वरिष्ठ पातळीवर एक महत्त्वाची बैठक पार पडली असून, केज शहरातील विविध भागांमध्ये शासकीय जागेवर झालेले सर्वच अतिक्रमण सरसकट हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची […]

अधिक वाचा..