उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार? महायुतीच्या संख्याबळामुळे मविआपुढे मोठे आव्हान

मुंबई:  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या नऊ आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जातील का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. मे २०२० मध्ये विधानसभेच्या सदस्यांमधून हे नऊ आमदार बिनविरोध विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्यावेळी महाविकास आघाडीला पाच, तर भाजपला चार जागा मिळाल्या होत्या. मात्र सध्याची राजकीय […]

अधिक वाचा..

पदोन्नतीसाठी टीईटी सक्तीची! हजारो ज्येष्ठ शिक्षकांसमोर मोठे आव्हान

माजलगाव: शिक्षक पदोन्नतीबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला कायदेशीर व प्रशासकीय संभ्रम अखेर दूर झाला असून, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी या पदांवरील पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भात स्पष्ट आदेश जारी केल्याने बीड जिल्ह्यातील पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो ज्येष्ठ शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. […]

अधिक वाचा..