स्पा, मसाज सेंटरमध्ये वाढले गैरप्रकार…
मुंबई: नवी मुंबई येथील स्पा सेंटरमध्ये, काम करणाऱ्या, मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत नवीमुंबई पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केलेला आहे. याची गंभीर दखल डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली. याबाबत राज्याचे अपर मुख्य सचिव, गृहविभाग यांना असे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभरात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व स्पा, मसाज सेंटर, पार्लर येथे गैरप्रकार रोखण्यासाठी तपासणी मोहिम राबविण्यात […]
अधिक वाचा..