शिरुर तालुका कुस्ती स्पर्धेत मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर विद्याधाम शाळेचे निर्विवाद वर्चस्व
न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या विद्यमाने महर्षी शिंदे विद्यालय आंबळे आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेच्या मल्लांनी निर्विवाद घवघवीत यश मिळवले असुन तब्बल सहा मल्लांची शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असुन तीन मल्लांनी द्वितीय क्रमांक तर चार मल्लांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे. […]
अधिक वाचा..