शिरूर तालुक्यात बिबट्याने घातली महिलेवर झडप अन् ती झडप…
शिरूर : शिरूर तालुक्यातील मांडवण फराटा येथील गोकुळनगर परिसरात एका महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे आणि प्रसंगावधानामुळे त्या बिबट्याच्या जबड्यातून सुखरूप बचावल्या आहेत. लिलाबाई बाळासाहेब फराटे असे धाडसी महिलेचे नाव आहे. View this post on Instagram A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) लिलाबाई बाळासाहेब फराटे या गुरुवारी (ता. २९) […]
अधिक वाचा..