मंगलदास बांदल अखेर उतरले मैदानात…

कारागृहातून बाहेर येताच तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती पुणे जिल्ह्यातील राजकारणातील बडे नेते मंगलदास बांदल यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांनंतर तब्बल फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर २६ मे २०२१ रोजी अटक झाल्यानंतर तब्बल 22 महिन्यांनी मंगलदास बांदल यांची कारागृहातून सुटका झाल्याने त्यांच्या सुटकेचे अनेक ठिकाणी स्वागत […]

अधिक वाचा..

अखेर मंगलदास बांदल कारागृहाबाहेर…

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल हे पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी मागील बावीस महिन्यांपासून कारागृहात असताना त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्या नंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून अखेर आज सतरा फेब्रुवारी रोजी मंगलदास बांदल हे कारागृहाबाहेर आले असल्याने पुणे जिल्ह्यात त्यांच्या अनेक कार्यकर्ते […]

अधिक वाचा..

अखेर दिड वर्षानंतर मंगलदास बांदल यांना जामीन मंजुर

शिरुर (तेजस फडके): पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत परस्पर कर्ज काढल्याने बांदल यांच्यासह अनेक जणांवर फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक केली होती. गेल्या दीड वर्षांहुन अधिक काळ मंगलदास बांदल हे तुरुंगात होते. […]

अधिक वाचा..
Mangaldas Bandal

मंगलदास बांदल यांच्या अडचणीत आणखी भर; गुन्हा दाखल…

मंगलदास बांदल यांच्यावर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा पिंपरी : पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. कंपनी मालकाच्या धनादेशांचा गैरवापर करून कंपनीच्या बँकेतील खात्यातून १ कोटी ३८ लाख रुपये दोघांच्या कर्जखात्यावर परस्पर वळवली. याबाबत कंपनी मालकाने पोलिसात तक्रार दिली असता, त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून तक्रार […]

अधिक वाचा..