मंत्रालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

मुंबई: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. विधानभवन येथे नवनिर्वाचित विधिमंडळ सदस्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री शंभूराज देसाई मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी दाखल झाले होते. यावेळी मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच उपस्थित […]

अधिक वाचा..

CSMT परिसरात हरवलेल्या ८ वर्षीय बालिकेचा तासाभरात शोध; महिला फौजदार चेतना पाटील यांचा मंत्रालयात सन्मान

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही अल्पवयीन बालिका मुंबईतील अतिगर्दीच्या परिसरात हरविल्यानंतर, आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या महिला सहाय्यक फौजदार चेतना पाटील व त्यांच्या पथकाने अवघ्या एका तासात तिचा शोध घेऊन तिला सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात दिले. या उल्लेखनीय कार्याबद्दल आज मंत्रालयात राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या […]

अधिक वाचा..

मंत्रालयातील ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकरणावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; चहापानावर बहिष्कार

मुंबई: राज्यातील महायुती सरकारच्या कथित भ्रष्ट कारभाराचा निषेध करत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित अधिकृत चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. मंत्रालयात सुरू असलेल्या ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकारावरून तसेच घटनात्मक पदांच्या कथित अवमानावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबतही प्रश्न उपस्थित केले. हा घातपात की अपघात, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी […]

अधिक वाचा..

प्रागतिक पक्षांच्या वतीने मंत्रालयावर मुंबई येथे भूमी अधिकार महामोर्चा

शिरुर (तेजस फडके): गेल्या अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेल्या गायरान जमिनीच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर भूमिहीन तसेच अतिक्रमण धारकांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा. तसेच या ज्वलंत प्रश्नाकडे सरकारने लक्ष द्यावे. यासाठी लाखोच्या संख्येने महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनावर दि 19 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी प्रागतिक पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने […]

अधिक वाचा..