रांजणगाव गणपती मध्ये जेव्हा सभा होईल तेव्हा अनेक बॉम्ब फोडणार संग्राम शेवाळे यांचा ‘वाल्या’ ला इशारा
रांजणगाव गणपती (तेजस फडके) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे शिरुर-आंबेगावचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या सानिध्यात आल्यानंतर मी ‘वाल्या’ चा वाल्मिकी झाल्याचे नुकतेच विधान केले होते. ते विधान त्यांच्या चांगलंच अंगलट आल्याची सध्या शिरुर-आंबेगाव मतदार संघातील ४२ गावात दबक्या आवाजात चर्चा सुरु असुन देवदत्त निकम यांच्यानंतर कारेगावचे सुपुत्र अॅड संग्राम शेवाळे […]
अधिक वाचा..