‘रांजणगाव मॅरेथॉन’ साठी उरले फक्त पाचच दिवस अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या हस्ते उदघाट्न 

शिरुर (तेजस फडके) आर एम धारीवाल फाउंडेशनच्या वतीने 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता ‘रांजणगाव मॅरेथॉन’ 2022 या स्पर्धेचे आयोजन रांजणगाव गणपती येथे होत असून या स्पर्धेच्या पाचव्या पर्वाचे उद्घाटन सिनेअभिनेते श्रेयस तळपदे यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत २ लाखांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच या स्पर्धेसाठी ‘महागणपती फाउंडेशन’ यांचेही सहकार्य राहणार आहे. […]

अधिक वाचा..

‘रांजणगाव मॅरेथॉन’ च्या बुकिंगसाठी उरले फक्त आठ दिवस

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात ‘रांजणगाव मॅरेथॉन’ ने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच या स्पर्धेत दरवर्षी हजारो स्पर्धक सहभागी होऊन आरोग्यदायी जीवन जगण्याचा संदेश देतात. यावर्षीही या स्पर्धेची जय्यत तयारी सुरु असून या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आता फक्त आठ दिवसांची मुदत राहिली असुन जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती मध्ये रंगणार मॅरेथॉनचा थरार…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आर एम धारीवाल फाउंडेशन व महागणपती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 11 डिसेंबर 2022 रोजी ʼरांllजणगाव मॅरेथॉन 2022ʼ हि स्पर्धा संपन्न होणार आहेत. आर एम धारीवाल फाउंडेशन च्या अध्यक्षा शोभाताई धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा होणार आहे असे महागणपती फाउंडेशनचे अध्यक्ष सागर पाचुंदकर यांनी सांगितले. या स्पर्धेत 3 किमी 5 किमी […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईत मॅरेथॉन स्पर्धेने अमृतमहोत्सवाची सांगता

शिक्रापूर: कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न झाले असताना कै. फक्कड व कै. भाऊसाहेब शिंदे स्मृती मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच संपन्न होत अमृत महोत्सवाची उत्साहात सांगता झाली आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा संस्था यांनी मोठ्या […]

अधिक वाचा..