शिरुर तालुक्यात पतीच्या नातेवाईकाकडुन विवाहित महिलेचा विनयभंग

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावात एका २४ वर्षीय विवाहित महिलेला फोन करुन तिचा पती घरी नसल्याचा फायदा घेत पतीच्या जवळच्या नातेवाईकाने (दि १२)ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास घरात शिरुर तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असुन याबाबत शिरुर पोलिस स्टेशनला बाजीराव बाळासाहेब थोरात (रा.बोरी ता.श्रीगोंदा जि. अ. नगर) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा […]

अधिक वाचा..

शिरुर येथील रामलिंग येथे एका विवाहित महिलेची आत्महत्या; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर रामलिंग येथील जाधव मळ्यात सलोनी रोहित शेळके या 38 वर्षीय महिलेने राहत्या घरातील फॅनला फाशी घेवून आत्महत्या केली असुन याबाबत तिची आई गितांजली युवराज आयरेकर (वय 38) रा.भोईराज सोसायटी, प्लॉट नं 23 अ, जाधववाडी, मार्केट यार्डसमोर ता.करवीर जि.कोल्हापुर यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असल्याने मयत महिलेचा पती रोहित आण्णासाहेब […]

अधिक वाचा..