shirur-mla-mauli-katke

शिरूर! आमदार माऊली कटके यांचा नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीतील दुटप्पीपणा उघड…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी शिरूर नगरपालिकेला माजी आमदार लोकनेते स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या नावाचा वापर केला तर जिल्हा परिषद निवडणूकीत त्यांच्याच विरोधात प्रचार करत आहेत. आमदार माऊली कटके हे दुटप्पीपणा करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. शिरुर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी शिरुर नगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान एका भाषणादरम्यान माजी आमदार लोकनेते स्व. […]

अधिक वाचा..
ashok-pawar-mauli-katke

शिरुरमध्ये आजी-माजी आमदार मतदान केंद्रावरती भिडले…

शिरुर (तेजस फडके) शिरुरमध्ये आजी-माजी आमदार मतदान केंद्रावरती एकमेकांना भिडले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिरुर शहरातील मतदान केंद्रात जाण्यावरुन ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके व माजी आमदार अशोक पवार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. आडत बाजारातील उर्दू शाळेतील मतदान केंद्राबाहेर सायंकाळी हि बाचाबाची झाली. या गोंधळानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. […]

अधिक वाचा..
Dnayneshwar-Katke-Accident

शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कारच्या धडकेने चिमुकली उडाली चेंडूसारखी…

शिरूर: शिरूर नगर परिषदेच्या प्रचारासाठी पुण्याकडून शिरूरकडे निघालेले शिरू-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव मर्सिडीज कारने चिमुकलीला (वय ४) जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी (ता. 30) दुपारी बोऱ्हाडेमळा येथे घडली. या घटनेत चिमुकली गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय 4) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचे […]

अधिक वाचा..
ashok-pawar-mauli-katke

शिरूर-हवेली विधानसभा निवडणूकीचा Live निकाल…

शिरूर (तेजस फडके / अरुणकुमार मोटे): शिरूर-हवेली मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या विरोधात अजित पवार गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटे यांच्या विरोधात लढत झाली. निवडणूकीचा निकाल आज (शनिवार) लागणार असून, माऊली कटके विजयी झाले आहेत. Live निकाल… माऊली कटके यांना पहिल्या फेरीत १९७८ मतांची आघाडी दुसरी फेरी अशोक पवार […]

अधिक वाचा..
ajit-pawar-nhavare

Live Video: अजित पवार यांची न्हावरे येथील सभेत बोलताना म्हणाले…

न्हावरे (तेजस फडके): राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीचे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (रविवार) न्हावरे (ता. शिरूर) येथे उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विकासावर नागरिकांशी संवाद साधला. अजित पवार विकासावर बोलताना म्हणाले… – रोजगार उपलब्ध करून देणार. – रस्ते, पाणी, ड्रेनेज, वीज […]

अधिक वाचा..
mauli katke

माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके यांची वाढली धाकधूक…

शिरूर (तेजस फडके): राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून शिरूर-हवेली मतदार संघासाठी माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु, वाघोली येथील ‘मयूरी गार्डन’ने माऊली कटके यांची धाकधूक वाढवली असल्याचे दिसत आहे. वाघोली (ता. हवेली) येथील ०.४३ गुंठ्यात २०१४ मध्ये उभारलेल्या मयूरी गार्डन या गृहप्रकल्पातील सदनिका ग्राहकांना विकल्या. मात्र, खरेदी केलेल्या जागेचे हस्तांतरणच […]

अधिक वाचा..