शिरुर तालुक्यातील ‘एम डी’ ड्रग प्रकरणात मोठ्या ‘माशां’वर कारवाई कधी…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुका सध्या एमडी ड्रगच्या विळख्यात अडकत चालल्याचे चित्र दिवसेंदिवस स्पष्ट होत आहे. पोलिसांनी लहान-मोठ्या पेडलर्सना अटक करून लाखो-कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला. मात्र या संपुर्ण रॅकेटमागील खरे सुत्रधार अजुनही मोकाट असल्याची सध्या सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. “पोलिसांच्या हाताशी लागले ते फक्त प्यादे असुन या खेळातील ‘किंग’ कोण…?” असा संतप्त सवाल […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये ‘एटीएस’ चा सर्जिकल स्ट्राईक; ‘एमडी’ ड्रग्ज विक्रेते रंगेहाथ पकडले, लाखोंचा साठा जप्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहर आणि रांजणगाव एमआयडीसी परिसरात तरुणाईला विळखा घालणाऱ्या ‘एमडी’ (मॅफेड्रॉन) ड्रग्जच्या काळ्या बाजारावर अखेर पोलिसांनी जबरदस्त घाव घातला आहे. पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मंगळवार (दि 7) रोजी केलेल्या कारवाईत दोन तरुणांना अक्षरशः रंगेहाथ पकडत सुमारे १ लाख ४ हजारांचा घातक अमली साठा जप्त केला आहे.  ‘पानटपरी’वर सुरू होता ड्रग्जचा […]

अधिक वाचा..