सर्व पालेभाज्यांचे औषधी उपयोग
१) कोथिंबीर: उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे. २) कढीलिंब: पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो. ३) पालक: मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे. ४) माठ: हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते. ५) चाकवत: ही पचण्याला सुलभ असून […]
अधिक वाचा..