Video; रांजणगाव MIDC तील MEPL च्या प्रश्नावर खासदार डॉ अमोल कोल्हे आक्रमक…

रांजणगाव गणपती (सुनील जिते) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीतून कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी बाहेर टाकण्यात येत आहे. खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी बुधवार (दि २३) रोजी निमगाव भोगी परीसरात ग्रामस्थांसह पाहणी केली. यावेळी डॉ कोल्हे यांनी दुषित पाण्याबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) या कंपनीतुन सोडण्यात […]

अधिक वाचा..

देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार बुधवारी रांजणगाव MIDC त येणार; काय आहे कारण….?

कारेगाव (तेजस फडके) देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत (Ranjangaon MIDC) येणार असुन येथील महाराष्ट्र इन्व्हारो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीतुन सोडण्यात येणाऱ्या केमिकल युक्त दुषित पाण्यामुळे नापीक झालेल्या शेतीची पाहणी व शेतकऱ्यांची व्यथा समजुन घेण्यासाठी बुधवार (दि २३) रोजी सकाळी १० वाजता निमगाव […]

अधिक वाचा..

MEPL कंपनीच्या पाण्यामुळे शेती नापीक झाल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याचा कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचंतारांकीत औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड (MEPL) कंपनीतुन सोडण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त पाण्यामुळे कंपनीलगतच असणारी शेतजमीन पुर्णपणे नापिक झाली असल्याने उद्या बुधवार दि २ ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरच पत्नी आणि मुलांसह आत्मदहन करण्याचा इशारा मातंग नवनिर्माण सेनेचे शिरुर तालुका सचिव मच्छिंद्र जाधव यांनी दिला आहे. […]

अधिक वाचा..

MEPL च्या विरोधात खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याप्रमाणे विधानसभेत आवाज उठवणार; अ‍ॅड अशोक पवार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहती मधील महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड (MEPL) या कंपनी विरोधात निमगाव भोगी ग्रामस्थांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर लोकसभेमध्ये संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांनी ज्या पद्धतीने आवाज उठवला. तसाच आवाज विधानसभेतही उठवणार असल्याचे प्रतिपादन आमदार अ‍ॅड अशोक पवार यांनी केले. निमगाव भोगी व परिसरात MEPL कंपनीच्या दुषित पाण्यामुळे […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील MEPL कंपनी १० ते १५ दिवस बंद ठेवण्याचे MIDC चे प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर यांचे आदेश

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीतील विषारी केमिकलचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडून देत असल्यामुळे पुढील दहा ते पंधरा दिवसांसाठी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) बंद ठेवण्याचे आदेश एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर यांनी दिले आहेत. त्यामुळे या कंपनी विरोधात पाच गावच्या ग्रामस्थांनी (दि २८) ऑगस्ट […]

अधिक वाचा..

रांजणगाव येथील जल प्रदुषण करणाऱ्या MEPL कंपनीवर बंदी आणा खासदार डॉ अमोल कोल्हे यांची लोकसभेत मागणी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर कंपनीच्या (MEPL) जल आणि शेतजमिनींच्या प्रदुषणाचा विषय आज लोकसभेत शून्य प्रहरात उपस्थित करुन खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी कंपनीच्या कामकाजावर बंदी आणण्याची मागणी केली. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर कंपनी (MEPL) कडुन होणारे प्रदुषण थांबण्याची मागणी अण्णापूर, निमगाव भोगी, ढोकसांगवी, कर्डेलवाडी, सरदवाडी आदी गावातील […]

अधिक वाचा..