पूर्णेकर हत्या प्रकरणाचे राजकारण नको; दोषींवर कठोर कारवाई करा; एकनाथ शिंदे
मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा माझ्याकडे; निष्पक्ष चौकशीचे पोलिस आयुक्तांना निर्देश ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. मात्र, या घटनेचे राजकीय भांडवल करणे त्याहून अधिक दुर्दैवी आहे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात व्यक्त केले. शिवसेना पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभी असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश घटना […]
अधिक वाचा..