शिरुर तालुक्यात अवैधपणे मुरुम उत्खनन सुरु, महसुल प्रशासनाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष

शिरुर (अरुणकुमार मोटे): कोंढापूरी (ता. शिरूर) येथील गट नं. १२९/२ मध्ये गेली कित्येक दिवसापासुन अवैधपणे मुरूम उत्खनन चालु असुन राजरोजपणे मुरूम विक्री होत आहे. महसुल प्रशासन जाणीवपुर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप तालुका प्रमुख शिवसेना शेतकरी सेना शिरुर बाळासाहेब एकनाथ शेळके यांनी केला आहे. यापूर्वी देखील ही सदर गटावर उत्खननाचा पंचनामा झाला होता. जमिन मालक प्रविन […]

अधिक वाचा..

अवैध उत्खनन प्रकरणी खाणधारकासह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

नागपूर: रायगड जिल्ह्यातील तुडाळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी खाणधारकाने सरकारचा १५ कोटी ३१ लाख ११ हजार ३२५ हुन अधिक दंडात्मक रक्कम न भरल्याप्रकरणी खाणधारकासह संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात लक्षवेधीद्वारे उपस्थित केली. तुडाळ येथील सर्व्हे नं.१४/१. सव्र्हे नं.१३/२/१, १६/२ ही जमिन सरकारी अकारीपड असून महसूल […]

अधिक वाचा..

मंडल आधिकाऱ्यांच्या संगणमताने अवैध्य उत्खनन वाहतुक सुरुच

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी परीसरात अवैध्यरीत्या मुरुम उपसा, वाळू उपसा सुरु असून मंडल आधिकाऱ्यांच्या संगणमताने हे प्रकार सुरु असल्याची चर्चा बेट भागात रंगली आहे त्याचे कारण ही तसेच आहे. हे मंडल आधिकारी याच भागातील कवठे येमाईचे रहिवाशी असून त्यांचे अनेक वर्षापासून या माफीयांशी घनिष्ठ सबंध आहे. त्यामुळे या भागात डोंगरगण, शिनगरवाडी, टाकळी […]

अधिक वाचा..