शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न, पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात चारचाकी; धडक बसल्याने एकाचा मृत्यू

शिक्रापुर (योगेश शेंडगे) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत वेगाने आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवल्याने दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्नचीचं पुनरावृत्ती झाली असुन एका अल्पवयीन पोलिस पाटलाच्या मुलीने दि 31 मे 2024 रोजी सकाळी 10: 15 च्या सुमारास मालवाहू […]

अधिक वाचा..