मृत कामगार ‘जिवंत’ करून अनुदान लाटण्याचा बीडमध्ये कोट्यवधींचा घोटाळा उघड

बीड: बीड जिल्ह्यातील बांधकाम कामगार विभागात मृत कामगारांना जिवंत दाखवून त्यांच्या नावे अनुदान उचलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना काळात तसेच त्याआधी घडलेल्या या प्रकारात तब्बल 100 ते 200 संशयास्पद प्रकरणे समोर आली असून हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केला. धस यांनी लक्षवेधीद्वारे मांडलेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ग्रामपंचायत निधीचा अपहार; तत्कालीन सरपंचांसह दोघांवर गुन्हा दाखल

न्हावरे (तेजस फडके): कुरुळी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत अंतर्गत चर्मकार वस्ती रोडच्या कामासाठी बनावट बिल तयार करत शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच प्रतीभा बोरकर आणि शहनाज पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी विष्णु लक्ष्मण गाडीलकर (वय ५४, रा. टाकळी हाजी, सध्या रा. सॉलीटीअर बिल्डींग, फ्लॅट क्र. २०४, बिजे कॉर्नर, शिरुर) यांनी शिरुर पोलीस […]

अधिक वाचा..
crime

सणसवाडीत कंपनी कामगारांकडून मालाचा अपहार

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील रोव्हेगा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगारांनीच कंपनीच्या स्टोअर रुम मधील मालाचा अपहार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर प्रल्हाद पवार व विनोद दत्तात्रय धुमाळ या दोघा कामगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील रोव्हेगा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील स्टोअर रुम […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

पुणे नगर महामार्गवरुन रांजणगाव MIDC त येणाऱ्या लाखोंच्या मालाचा अपहार

शिक्रापूर (शेरखान खान): सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन रांजणगाव MIDC येथील कंपनीत नेण्यात येणारा 15 लाखांचा मुद्देमाल एका टेम्पोतून दुसऱ्या टेम्पोमध्ये भरुन घेत पोबारा करुन तब्बल 15 लाखांच्या मालाचा अपहार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे योगेश नामक व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील एका कंपनीतून काही माल भरुन […]

अधिक वाचा..