केस खूप गळत असतील तर खोबरेल तेलात घरातील २ पदार्थ टाकून मालिश करा
हिवाळा सुरू झाला की बहुतांश जणींचे केस खूप गळतात. केसांची वाढ खुंटल्यासारखी होते. केस एवढे गळायला लागतात की गळून गळून लवकरच टक्कल पडते की काय अशी भीती वाटू लागते. हिवाळ्यात केसांच्या बाबतीत दिसून येणारी आणखी एक समस्या म्हणजे केस खूपच कोरडे होतात. अगदी झाडूसारखे राठ, रखरखीत दिसू लागतात. अशा केसांना छान मुलायम करण्यासाठी काय उपाय […]
अधिक वाचा..