शिरूर तालुक्यात अनोळखी व्यक्तीसोबत अल्पवयीन मुलगी करत होती चॅटिंग…
शिरूर दि. २१ (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंगवरून आई रागवल्याने मुलगी घर सोडून निघून गेल्याची घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध आईने तक्रार दिल्याने शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर शहरातील बागवाननगर येथून २० जुलै रोजी संध्याकाळी ०७, ३० वा सुमारास अल्पवयीन मुलगी अनोळखी व्यक्तीसोबत इन्स्टाग्रामवर चॅटींग करत असल्याचे तिच्या आईने […]
अधिक वाचा..