Money

Video: एटीएम कार्ड नसले तरी काढता येणार पैसे; कसे ते पाहा…

मुंबई: भारतामधील पहिले यूपीआय (UPI ATM) एटीएम लाँच करण्यात आले आहे. यूपीआय एटीएमच्या मदतीने कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये प्रथमच यूपीआय एटीएम (UPI ATM) पैसे काढण्याचे मशीन प्रदर्शित करण्यात आले आहे. यूपीआय एटीएमचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यूपीआय एटीएममुळे डेबिट कार्डच्या फसवणुकीपासून ग्राहकांची सूटका होणार असल्याचा दावा केला […]

अधिक वाचा..

खळबळजनक; पुण्यात खासगी सावकाराने पैशासाठी पतीच्या समोरच केला पत्नीवर बलात्कार

पुणे (प्रतिनिधी): एका खाजगी सावकाराने उसने दिलेले पैसे परत न दिल्याने पिडीत महिलेच्या पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या समोरच त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. तसेच पुन्हा शरिसुखाची मागणी करत व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी बोपखेल येथील ३४ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असल्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी […]

अधिक वाचा..

शिरुर मध्ये पैसे मागितल्याच्या कारणावरुन महिलेसह तिच्या पतीस मारहाण

शिरुर (तेजस फडके): शिरुर येथील हुडको कॉलनीत उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरुन एका व्यक्तीने एका महिलेसह तिच्या पतीला स्टम्प व बॅट तसेच हाताने लाथाबुक्याने मारहाण करुन दुखापत करुन “तु परत इकडे आला तर तुला संपवुन टाकेन” अशी धमकी दिल्याप्रकरणी एका महिलेने शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असुन हबीब सय्यद रा. शिरुर (ता. शिरुर), जि.पुणे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात हुंड्याच्या पैशाच्या वादातून एकाचा खून

सात जणांवर परस्परविरोधी गुन्हे, एकाचा खून एक गंभीर शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे हुंड्याच्या पैशाच्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलेली असताना झालेल्या मारहाणीत देवा रमेश भोसले याचा मृत्यू होऊन मयूर उर्फ बाब्या सुधाकर काळे हा गंभीर जखमी झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मयूर उर्फ बाब्या सुधाकर काळे, रशिध कुंजीर […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात कुलूप तोडून पैसे चोरणारा अटक

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एका बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील पस्तीस हजार रुपये चोरणाऱ्या चोरट्याला शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले असून मनोज उर्फ मन्या उर्फ अर्जुन राजेंद्र भंडारे असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील चंद्रकांत कुंभार हे 25 फेब्रुवारी २०२३ रोजी बाहेर गेलेले असताना अज्ञात […]

अधिक वाचा..

धामारीत मुलाच्या उसन्या पैशावरुन आई वडिलांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथे मुलाला दिलेल्या उसन्या पैशाच्या वादातून मुलाच्या आई वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश चांगदेव पावसे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. धामारी (ता. शिरुर) येथील अक्षय शेळके याने गावातील गणेश पावसे याच्याकडून काही पैसे उसने घेतले होते, त्यांनतर गणेश हा अक्षयच्या घरी […]

अधिक वाचा..

पुरवठा विभागात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी नागरीकांकडून आर्थिक लुट

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी ३ खाजगी व्यक्तीची नेमणूक केली आहे. ते व्यक्ती प्रत्येक व्यक्तीकडून रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी १०० रू ते २०० रू. घेत मोठा भ्रष्टाचार करत नागरीकांची मोठया प्रमाणावर आर्थिक लुट करत आहे. तरी ही पुरवठा विभाग यांना का पाठीशी घालत आहे. पैसे न दिल्यास रेशनकार्ड ऑनलाईन करत […]

अधिक वाचा..

पंतप्रधान मोदींच्या आशिर्वादानेच LIC, SBI मधील जनतेचा पैसा बुडण्याची भिती

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने ७० वर्षात कमावलेली संपत्ती उद्योगपती मित्र अदानीला देण्याचा सपाटा लावला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी देशातील जनतेने मोठ्या कष्टाने कमावलेला व भविष्याची तरतूद म्हणून SBI, LIC मध्ये गुंतवलेले हजारो कोटी रुपये ही अदानीच्या कंपन्याना दिले. आता हे हजारो कोटी रुपये बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. तरीही केंद्र सरकार मूग […]

अधिक वाचा..

गुप्तधन काढण्यासाठी नरबळीचा प्रयत्न; तीन आरोपी अटकेत..

औरंगाबाद: फुलंब्री तालुक्यातील बनकीन्होळा येथे गुप्तधन काढण्यासाठी व्यक्तीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना (दि. 27) नोव्हेंबर 2022 रोजी समोर आली. 3 जणांनी भगवान खरात यांना दारु पाजून विवस्त्र करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केलेली असली तरी पुरोगामी महाराष्ट्रात आजही असे प्रकार समोर येत असल्याने चिंता व्यक्त […]

अधिक वाचा..